-
वसंताच्या आगमनाची चाहूल लागतानाच साजरा होणारा सण म्हणजे होळी.
-
देशभरात रविवार, २४ मार्च रोजी होळीचा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे.
-
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री स्नेहा वाघने मथुराजवळील बरसाना येथील राधे राणी मंदिरात रंगानी खेळण्याचा आनंद लुटला आहे.
-
बरसानामधील काही फोटो स्नेहाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये स्नेहाने निळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे.
-
मथुरा येथील बरसानामध्ये ‘लाठमार होळी’ हा प्रकार प्रसिद्ध आहे.
-
बरसानामध्ये सर्वत्र रंगाची उधळण सुरू आहे.
-
स्नेहा सध्या ‘नीरजा- एक नई पहचान’ या हिंदी मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्नेहा वाघ/इन्स्टाग्राम)
Holi 2024 Photos: बरसाना येथील राधे राणी मंदिरात स्नेहा वाघने लुटला रंगानी खेळण्याचा आनंद
मथुरा येथील बरसानामध्ये ‘लाठमार होळी’ हा प्रकार प्रसिद्ध आहे.
Web Title: Actress sneha wagh played holi 2024 at barsana radhe rani temple mathura uttar pradesh shared photos sdn