-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने २८ फेब्रुवारी रोजी सिद्धेश चव्हाणबरोबर लग्नगाठ बांधली.
-
मोठ्या थाटामाटात पूजा व सिद्धेशचा लग्नसोहळा पार पडला.
-
पूजा आणि सिद्धेशने इन्स्टाग्रामवर हनिमूनचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये समुद्रकिनारी पूजाने फ्लॉवर प्रिंट बिकिनी परिधान केली आहे.
-
‘Ocean Baby’ असे कॅप्शन पूजाने या फोटोंना दिले आहे.
-
अभिनेत्री सुखदा खांडकेकरने पूजाच्या फोटोंवर ‘My Beauty’ अशी कमेंट केली आहे.
-
पूजा आणि सिद्धेशच्या हनिमूनच्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
सिद्धेश कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो.
-
१६ फेब्रुवारी रोजी पूजा व सिद्धेशचा साखरपुडा पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)
Operation Sindoor Live Updates: पाकव्याप्त जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या हद्दीतील तळ, लष्करानं दिली सीमेच्या दोन्ही बाजूच्या तळांची माहिती!