Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor vivian dsena converted in islam five years ago now shared ramadan experience hrc

प्रसिद्ध अभिनेत्रीशी लग्नानंतर स्वीकारला इस्लाम; घटस्फोट झाल्यावर अभिनेत्याने विदेशी महिलेशी केला निकाह, रमजानबद्दल म्हणाला…

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्याने शेअर केला रमजानचा अनुभव

Updated: March 22, 2024 12:57 IST
Follow Us
  • vivian dsena converted islam
    1/15

    विवियन डिसेना हा लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे.

  • 2/15

    ‘मधुबाला’ व ‘शक्ति: अस्तित्व के एहसास की’ या लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या दमदार भूमिका साकारून अभिनेता विवियन डिसेना लोकप्रिय झाला.

  • 3/15

    विवियन डिसेना सध्या अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. २०२१ मध्ये तो शेवटचा स्क्रीनवर दिसला होता.

  • 4/15

    पाच वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारणारा विवियन सध्या रमझानच्या पवित्र महिन्यात रोजे ठेवत आहे.

  • 5/15

    ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या विवियनने इस्लाम धर्म स्वीकारला आहे.

  • 6/15

    २०१९ पासून आपण इस्लाम धर्माचे पालन करत असल्याचं विवियनने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

  • 7/15

    आता त्याने रमजानबद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • 8/15

    मी दरवर्षी रोजे ठेवतो, हे सहावं वर्ष आहे. मी आजारी नसेल तर पूर्ण ३० दिवस रोजे ठेवण्याचा प्रयत्न करतो. – विवियन डिसेना

  • 9/15

    माझ्यासाठी पाणी आणि कॉफी खूप आवश्यक गोष्टी होत्या, त्यामुळे मी त्याशिवाय कसा राहू शकेन, असं मला आधी वाटायचं. विवियन डिसेना

  • 10/15

    माझे कुटुंबीय व मित्रही विचार करायचे की मी पाणी व कॉफीशिवाय १२-१४ तास कसा राहू शकतो. पण रोजे करण्याचा माझा प्रवास खूप चांगला असतो, मला काहीच त्रास होत नाही. – विवियन डिसेना

  • 11/15

    विवियन डिसुझाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याने २०१३ मध्ये अभिनेत्री वाहबिज दोराबजीशी लग्न केलं होतं.

  • 12/15

    पण आठ वर्षांनी २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाआधी ते चार वर्षे वेगळे राहत होते.

  • 13/15

    घटस्फोटानंतर विवियनने इजिप्तची पत्रकार नूरन अलीशी लग्न दुसरं लग्न केलं, त्यांना एक मुलगीही आहे.

  • 14/15

    याबाबत विवियन एका मुलाखतीत म्हणाला, “हो मी लग्न केलं आहे आणि मला चार महिन्यांची मुलगीही आहे. योग्य वेळ येईल तेव्हाच मी मुलगी आणि लग्नाबाबत सांगेन असं ठरवलं होतं.”

  • 15/15

    (सर्व फोटो – विवियन डिसेना इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actor vivian dsena converted in islam five years ago now shared ramadan experience hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.