• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. baalveer fame avneet kaur raised the temperature by wearing a backless dress bold photos viral pvp

Photos: बॅकलेस ड्रेस घालून ‘बालवीर’ फेम अवनीत कौरने वाढवला इंटरनेटचा पारा; बोल्ड फोटो व्हायरल

‘टिकू वेड्स सोनू’ या चित्रपटात अवनीतने नवाजुद्दीन सिद्दीकीसह लिपलॉक केले होते. या सीनमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.

Updated: March 22, 2024 14:17 IST
Follow Us
  • avneet-kaur-backless-dress
    1/9

    बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात करणारी अवनीत कौर ‘बालवीर’ या मालिकेतून लोकप्रिय झाली.

  • 2/9

    आता अवनीत मोठी झाली असून ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस झाली आहे.

  • 3/9

    ‘टिकू वेड्स सोनू’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

  • 4/9

    ‘टिकू वेड्स सोनू’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

  • 5/9

    अवनीत सोशल मीडियावर एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो-व्हिडिओ शेअर करत असते. (Photos: @kakali_das_photography/Instagram)

  • 6/9

    नुकतंच तिने बॅकलेस बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटो शेयर केले आहेत. (Photos: @kakali_das_photography/Instagram)

  • 7/9

    या लूकसाठी तिने वेणी बांधली असून अतिशय मिनीमल दागिने घातले आहेत. (Photos: @kakali_das_photography/Instagram)

  • 8/9

    अगदी मादक पोजमध्ये अवनीतने हे फोटोशूट केलं असून तिच्या अदा पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. (Photos: @kakali_das_photography/Instagram)

  • 9/9

    अवनीतच्या या बोल्ड फोटोशूटने सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे. तिचे फोटो काही वेळातच व्हायरल झाले आहेत. (Photos: @kakali_das_photography/Instagram)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Baalveer fame avneet kaur raised the temperature by wearing a backless dress bold photos viral pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.