• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. singer aarya ambekar photoshoot in pink salwar set dress holi special song uploaded on youtube sdn

Photos: ‘होरी खेले श्रीरंग…’; गायिका आर्या आंबेकरचा गुलाबी ड्रेसमधील सुंदर लूक चर्चेत

आर्या तिच्या गोड आवाजाने कानांना मंत्रमुग्ध करते.

Updated: March 23, 2024 11:37 IST
Follow Us
  • Aarya Ambekar Pink Dress
    1/9

    ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ फेम लोकप्रिय गायिका आर्या आंबेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 2/9

    काल (२२ मार्च) रोजी आर्याचं ‘होरी खेले श्रीरंग…’ हे गाणं तिच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले.

  • 3/9

    आर्या तिच्या गोड आवाजाने कानांना मंत्रमुग्ध करते.

  • 4/9

    ‘AaryaSA Official’ असे आर्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे.

  • 5/9

    आर्याने गुलाबी रंगाच्या सलवार सूट ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

  • 6/9

    गुलाबी ड्रेसवर आर्याने हलका मेकअप लूक केला आहे.

  • 7/9

    इन्स्टाग्रामवर नेटकऱ्यांनी आर्याला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : आर्या आंबेकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘या’ मराठी कलाकारांनी केले प्रसिद्ध अभिनेत्याचं केळवण; फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Singer aarya ambekar photoshoot in pink salwar set dress holi special song uploaded on youtube sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.