• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. premachi goshta tv serial fame apurva nemlekar holi 2024 celebration in white saree photos sdn

Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘सावनी’ने शेअर केले ‘रंगोत्सव २०२४’चे खास फोटो

“आली होळी आली होळी रे… होळीच्या हार्दिक शुभेच्छा…”

March 25, 2024 10:22 IST
Follow Us
  • Apurva Nemlekar Holi 2024
    1/9

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही अतिशय लोकप्रिय मालिका आहे.

  • 2/9

    या मालिकेत ‘सावनी’ची भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर साकारत आहे.

  • 3/9

    होळीनिमित्त अपूर्वाने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

  • 4/9

    या ‘रंगोत्सव २०२४’ कार्यक्रमासाठी अपूर्वाने पांढऱ्या रंगाची नेसली होती.

  • 5/9

    ‘मत्सर, द्वेष, मतभेद विसरू… प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू… अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, आली होळी आली होळी रे… होळीच्या हार्दिक शुभेच्छा…’ अशा शुभेच्छा अपूर्वाने चाहत्यांनी दिल्या.

  • 6/9

    अपूर्वाच्या होळीच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 7/9

    ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२४’मध्ये अपूर्वाला ‘सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा’ आणि ‘सर्वोत्कृष्ट खलनायिका’ हे पुरस्कार मिळाले.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीने केले रणवीर सिंगबरोबर जाहिरातीत काम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Premachi goshta tv serial fame apurva nemlekar holi 2024 celebration in white saree photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.