-
अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही तिच्या बोल्ड फॅशनसेन्ससाठी विशेष लोकप्रिय आहे.
-
नोरा सोशल मीडियावर वेगवेगळ्या बोल्ड फोटोशूटमधील फोटो शेयर करते.
-
या फोटोंमुळे ती अनेकदा चर्चेत असते, तसेच बऱ्याचदा तिला नेटकऱ्यांच्या टीकेलाही सामोर जावे लागते.
-
मात्र, नोराचे नवे फोटो पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
-
नोराने तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज बाजूला सारून अत्यंत सोज्वळ आणि संस्कारी फोटोशूट केलं आहे.
-
नुकतंच नोराने पांढऱ्या अनारकली ड्रेसमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
-
नोराचा हा साधेपणा चाहत्यांना खूपच आवडला आहे. त्यांनी फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत नोराच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
-
या घेरदार ड्रेसवर फुलांची सुंदर प्रिंट आहे. यावेळी नोराने केस मोकळे सोडले असून तिने कानात नाजून कानातले घातले आहेत.
-
नुकतंच ‘क्रॅक’ या चित्रपटात नोरा मुख्य भूमिकेत दिसली होती. तर कावकरच ती ‘मडगाव एक्सप्रेस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
Photos: @priyankknandwana/Instagram
Photos: बोल्ड नोरा फतेहीचा संस्कारी अंदाज! पांढऱ्या अनारकली ड्रेसमधील सोज्वळ फोटो झाले व्हायरल
अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही तिच्या बोल्ड फॅशनसेन्ससाठी विशेष लोकप्रिय आहे.
Web Title: Bold nora fatehi cultured look simple photos in a white anarkali dress went viral pvp