-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या चर्चेत आहे.
-
अभिज्ञा वाढदिवसानिमित्त पती मेहुल पैबरोबर काश्मीर सफर करत आहे.
-
१३ मार्च रोजी अभिज्ञाचा वाढदिवस होता.
-
काश्मीरमधील काही फोटो आणि व्हिडीओ अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
काश्मीरच्या सोनमर्गमध्ये बर्फात खेळण्याचा आनंद अभिज्ञा आणि मेहुलने लुटला आहे.
-
या फोटोंना ‘Sunshine And Smiles, All Natural..!!’ असे कॅप्शन अभिज्ञाने दिले आहे.
-
अभिनेत्री सुकन्या मोने यांनी अभिज्ञाच्या फोटोंवर ‘Amazing’ तर मयुरी देशमुखने ‘Sooooooo Beautiful Jug Jug Jiyo’ अशी कमेंट केली आहे.
-
६ जानेवारी २०२१ रोजी अभिज्ञा आणि मेहुलने लग्नगाठ बांधली.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिज्ञा भावे/इन्स्टाग्राम)
Photos: वाढदिवसानिमित्त अभिज्ञा भावेची पतीबरोबर काश्मीर सफर; बर्फातील फोटोंची चर्चा
अभिज्ञाच्या काश्मीरमधील फोटोंवर सुकन्या मोने आणि मयुरी देशमुख यांनी कमेंट केली आहे.
Web Title: Marathi actress abhidnya bhave birthday celebration with husband mehul pai kashmir sonamarg sdn