• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor hardeek joshi gifted mahindra xuv700 car to father on happy birthday occasion sdn

Photos: हार्दिक जोशीने वडिलांना गिफ्ट केली ‘ही’ गाडी; सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

या गाडीची किंमत १४.०१ लाख रुपयांपासून सुरू होते.

Updated: March 29, 2024 10:46 IST
Follow Us
  • Hardeek Joshi Mahindra XUV700
    1/9

    ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता हार्दिक जोशीच्या वडिलांचा काल (२८ मार्च) वाढदिवस होता.

  • 2/9

    वडिलांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिकने त्यांना गाडी गिफ्ट केली आहे.

  • 3/9

    हार्दिकने गिफ्ट केलेली गाडी ही महिंद्राची XUV700 आहे.

  • 4/9

    महिंद्रा XUV 700 ची किंमत १४.०१ लाख रुपयांपासून सुरू होते आणि २६.१८ लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) पर्यंत जाते.

  • 5/9

    हार्दिकने शेअर केलेल्या या फोटोंवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  • 6/9

    हार्दिक सध्या स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम करत आहे.

  • 7/9

    हार्दिकने झी मराठीच्या ‘जाऊ बाई गावात’ या शोमध्ये सूत्रसंचालकाची भूमिका निभावली होती.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : हार्दिक जोशी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त सुरुची अडारकरची खास पोस्ट; म्हणाली…)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actor hardeek joshi gifted mahindra xuv700 car to father on happy birthday occasion sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.