• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar shivali parab photoshoot in cotton saree sdn

Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘शिवाली-बिवाली’चं कॉटन साडीत सुंदर फोटोशूट

या फोटोशूटवर अभिनेते समीर चौघुले यांनी कमेंट केली आहे.

Updated: March 29, 2024 11:28 IST
Follow Us
  • Priyadarshini Indalkar Shivali Parab Saree Look
    1/9

    संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’.

  • 2/9

    घराघरात हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा ‘सहकुटुंब हसू या’ म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करत आली आहे.

  • 3/9

    या हास्यमालिकेतील ‘शिवाली-बिवाली’ म्हणजेच अभिनेत्री शिवाली परब आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांनी सुंदर फोटोशूट केले आहे.

  • 4/9

    ‘Threadbox’ या ब्रॅण्डसाठी शिवाली आणि प्रियदर्शिनीने फोटोशूट केले आहे.

  • 5/9

    शिवानीने निळ्या तर प्रियदर्शिनीने हिरव्या रंगाची कॉटन साडी नेसली आहे.

  • 6/9

    कॉटन साडीवर दोघींनी पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.

  • 7/9

    या फोटोशूटवर समीर चौघुले यांनी ‘Oh You Beauties’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब आणि प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : हार्दिक जोशीने वडिलांना गिफ्ट केली ‘ही’ गाडी; सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar shivali parab photoshoot in cotton saree sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.