-
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ फेम गायिका कार्तिकी गायकवाड लवकरच आई होणार आहे.
-
नुकताच कार्तिकीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
-
मेकअप आर्टिस्ट माधुरी खेसे यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर कार्तिकीच्या डोहाळे जेवणातील काही फोटो शेअर केले आहे.
-
डोहाळे जेवणासाठी कार्तिकीने हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.
-
पैठणी साडीवर कार्तिकीने सुंदर फुलांचे दागिने परिधान केले होते.
-
कार्तिकीच्या डोहाळे जेवणासाठी ‘कुणीतरी येणार येणार गं!’ असा संदेश लिहिलेली भव्य रांगोळी काढण्यात आली होती.
-
कार्तिकीचं पती रोनित पिसेने डिझायनर जोधपुरी सूट परिधान केला होता.
-
सध्या सोशल मीडियावर कार्तिकीच्या डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
-
आजवर अनेक गाण्यांना कार्तिकीने आवाज दिला आहे.
-
लवकरच कार्तिकीच्या घरी बाळाचं आगमन होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड आणि माधुरी खेसे/इन्स्टाग्राम)
Photos: हिरवी पैठणी साडी अन् फुलांचे दागिने; ‘असे’ पार पडले कार्तिकी गायकवाडचं डोहाळे जेवण
कार्तिकीच्या डोहाळे जेवणासाठी ‘कुणीतरी येणार येणार गं!’ असा संदेश लिहिलेली भव्य रांगोळी काढण्यात आली होती.
Web Title: Singer kartiki gaikwad baby shower ceremony green paithani saree floral jewellery photos viral sdn