• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sanya malhotra bikini look martial arts photos viral on social media dvr

बिकीनी लूक अन् मार्शल आर्ट्स…; सान्या मल्होत्राचे वेकेशनमधील फोटो चर्चेत

सान्याचा तपकिरी रंगाच्या बिकीनीमधला फोटो चर्चेत आहे.

April 5, 2024 12:29 IST
Follow Us
  • Sanya Malhotra bikini look martial arts photos viral on social media
    1/9

    सान्या मल्होत्रा एक उत्तम अभिनेत्री असून तिच्याकडे नृत्य कौशलदेखील आहे.

  • 2/9

    १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटात सान्या विकी कौशलसह महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.

  • 3/9

    सान्या आपल्या प्रोफेशनल आयुष्याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातले क्षणही सोशल मीडियावर शेअर करत असते.

  • 4/9

    सध्या सान्याचा तपकिरी रंगाच्या बिकिनीमधला फोटो चर्चेत आहे.

  • 5/9

    सान्याने पूलमधले बिकिनीवरील हॉट फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 6/9

    थायलंडमध्ये समुद्राच्या ठिकाणी आपलं वेकेशन एन्जॉय करताना सान्या या फोटोंमध्ये दिसतेय.

  • 7/9

    या फोटोजबरोबर सान्याने कंदील, मांजर आणि फळांनी सजलेली डिश असे विविध फोटोज शेअर केले आहेत.

  • 8/9

    एका फोटोत सान्या ग्लव्ह्ज घालून मार्शल आर्ट्स करत किक्स मारताना दिसतेय.

  • 9/9

    फिटनेस जर्नी शेअर करत सान्या वेकेशन एन्जॉय करताना दिसतेय. (All photos- sanyamalhotra_/Instagram)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsसान्या मल्होत्राSanya Malhotraसोशल मीडियाSocial Media

Web Title: Sanya malhotra bikini look martial arts photos viral on social media dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.