-
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे मुग्धा वैशंपायन घराघरांत लोकप्रिय झाली.
-
आज गायिका तिचा २४ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
मुग्धाच्या वाढदिवसानिमित्त तिचा पती प्रथमेश लघाटेने खास पोस्ट शेअर केली आहे.
-
मुग्धाबरोबरचे काही खास फोटो शेअर करून प्रथमेशने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
“वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय फॉरेव्हर…तुम जियो हजारों साल” असं कॅप्शन प्रथमेशने या फोटोंना दिलं आहे.
-
गायकाने शेअर केलेल्या या गोड फोटोंवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
-
याशिवाय काही कलाकारांसह नेटकऱ्यांनी कमेंट्स व इन्स्टा स्टोरी शेअर करत मुग्धाला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
-
दरम्यान, मुग्धा व प्रथमेशने डिसेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधून एका नव्या आयुष्याला सुरुवात केली.
-
या जोडप्याचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक करण्यात येतं. ( फोटो सौजन्य : सर्व फोटो प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम )
“तुम जियो हजारों साल…”, प्रथमेश लघाटेची बायकोसाठी खास पोस्ट, मुग्धाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केले खास फोटो
मुग्धा वैशंपायनच्या वाढदिवसानिमित्त प्रथमेश लघाटेने शेअर केली खास पोस्ट; म्हणाला…
Web Title: Prathamesh laghate shares special post for wife mugdha vaishampayan see photos sva 00