-
मराठी नाट्यविश्वात मानाचा समजला जाणारा ‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा’ नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात यंदा कोणी बाजी मारली जाणून घेऊयात…
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी अजय – जर तरची गोष्ट (व्यावसायिक नाटक )
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – आशुतोष गोखले – जर तरची गोष्ट (व्यावसायिक नाटक )
-
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – वैभव मांगले-मर्डरवाले कुलकर्णी (व्यावसायिक नाटक )
-
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – अनिता दाते – माझ्या बायकोचा नवरा (व्यावसायिक नाटक )
-
सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक – मर्डरवाले कुलकर्णी
-
सर्वोत्कृष्ट लेखन – चिन्मय मांडलेकर – गालिब (व्यावसायिक नाटक )
-
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – अद्वैत दादरकर, रणजित पाटील – जर तरची गोष्ट (व्यावसायिक नाटक)
-
नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर- अमृता पवार
-
सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी : प्रिया बापट , उमेश कामत
-
जीवनगौरव पुरस्कार २०२४ – मोहन जोशी
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मल्लिका सिंग हंसपाल (प्रायोगिक नाटक) – घंटा घंटा घंटा घंटा
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता – ललित प्रभाकर (प्रायोगिक नाटक) – घंटा घंटा घंटा घंटा
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अमृता देशमुख – नियम व अटी लागू (व्यावसायिक नाटक )
-
सर्वोत्कृष्ट बालनाट्य – चेरी एके चेरी
-
विशेष लक्षवेधी प्रायोगिक नाटक – कलगीतुरा
-
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक – घंटा घंटा घंटा घंटा
-
सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक – जर तरची गोष्ट (सर्व फोटो सौजन्य : झी मराठी वाहिनी अधिकृत इन्स्टाग्राम पेज )
Photos : ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कारांमध्ये कोणतं नाटक ठरलं सर्वोत्कृष्ट? ‘हे’ कलाकार आहेत यंदाचे विजेते
झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा पडला पार, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
Web Title: Zee marathi natya gaurav awards 2024 here is the full list of winners sva 00