• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. arbaaz khan sshura khan first eid after marriage shared photos on social media dvr

अरबाज खान-शुरा खानने साजरी केली लग्नानंतरची पहिली ईद; PHOTOS चर्चेत

अरबाज आणि शुराच्या लग्नानंतरची पहिली ईद त्यांनी एकत्र साजरी केली.

April 13, 2024 17:06 IST
Follow Us
  • Arbaaz khan Sshura Khan first eid after marriage shared photos on social media
    1/9

    अरबाज खान आणि शुरा खान यांनी २४ डिसेंबर २०२३ रोजी निकाह केला.

  • 2/9

    अरबाज आणि शुराच्या लग्नानंतरची पहिली ईद त्यांनी एकत्र साजरी केली.

  • 3/9

    याचे फोटोज अरबाज आणि शुराने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 4/9

    अरबाज आणि शुराने ईदसाठी स्पेशल डिझायनर कपड्यांची निवड केली होती.

  • 5/9

    अरबाजने सफेद रंगाचा कुरता घातला होता तर शुराने सोनेरी रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता.

  • 6/9

    या फोटोत अरबाज शुराला गालावर किस करताना दिसतोय.

  • 7/9

    ‘पटना शुक्ला’ चित्रपटाच्या सेटवर अरबाज आणि शुरा पहिल्यांदा एकमेकांना भेटले आणि नंतर ते प्रेमात पडले.

  • 8/9

    अरबाज आणि शुरा एक वर्ष एकमेकांना डेट करत होते.

  • 9/9

    गेल्यावर्षी अर्पिता खानच्या घरी अरबाज आणि शुराचा निकाह पार पडली. यादिवशी संपूर्ण खान परिवाराने हजेरी लावली होती. (All Photos- arbaazkhanofficial/Instagram)

TOPICS
अरबाज खानArbaaz KhanफोटोPhotoबकरी ईदBakridबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Arbaaz khan sshura khan first eid after marriage shared photos on social media dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.