Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. jeev majha guntala fame yogita chavan shares her wedding and mothers story sva

Photos : ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाणने लग्नात ‘अशी’ जपली आईची आठवण, सांगितला भावुक किस्सा

‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाणने सांगितला लग्नातील आईबद्दलचा भावुक किस्सा…

April 14, 2024 18:25 IST
Follow Us
  • jeev majha guntala fame yogita chavan and saorabh choughule
    1/9

    ‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौघुले यांचा विवाहसोहळा ३ मार्चला थाटामाटात पार पडला.

  • 2/9

    या दोघांच्या लग्नाला कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

  • 3/9

    योगिताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नातील आईबद्दलचा भावुक किस्सा सांगितला.

  • 4/9

    काही दिवसांपूर्वीच या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील एक खास व्हिडीओ शेअर केला होता.

  • 5/9

    या व्हिडीओमध्ये योगिता तिच्या आईच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

  • 6/9

    लग्नात एका खासप्रकारे अभिनेत्रीने तिच्या आईची आठवण जपली होती.

  • 7/9

    योगिताच्या लग्नात डोक्यावर धरलेल्या फुलांच्या चादरीत तिच्या आईचा शालू होता. या शालूच्या रंगाला मॅचिंग साडी अभिनेत्रीने लग्नात नेसली होती.

  • 8/9

    योगिताने खास डिझायनरला सांगून सारख्या रंगाची साडी बनवून घेतली होती.

  • 9/9

    योगिताला या सुंदर वेडिंग लूकमध्ये पाहून भारावून गेल्याचं यावेळी सौरभने सांगितलं. ( सर्व फोटो सौजन्य : योगिता चव्हाण इन्स्टाग्राम व @ a9ragphotography)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Jeev majha guntala fame yogita chavan shares her wedding and mothers story sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.