Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. navri mile hitler la fame actress vallari viraj has a business related to animals pps

Photos: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील वल्लरी विराजचा प्राण्यांशी संबंधित आहे व्यवसाय, जाणून घ्या…

अभिनेत्री वल्लरी विराज अभिनयासह सांभाळते ‘हा’ व्यवसाय

April 19, 2024 09:10 IST
Follow Us
  • १८ मार्चपासून सुरू झालेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
    1/12

    १८ मार्चपासून सुरू झालेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • 2/12

    ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.

  • 3/12

    अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री वल्लरी विराज यांची जोडी प्रेक्षकांना आवडू लागली आहे.

  • 4/12

    राकेशने साकारलेला AJ (अभिराम जहागीरदार) व वल्लरीने साकारलेली लीला आता घराघरात पोहोचली आहेत.

  • 5/12

    ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

  • 6/12

    पण ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील वल्लरी विराज अभिनयासह व्यवसाय देखील करते, हे तुम्हाला माहितेय का?

  • 7/12

    वल्लरीचा स्वतःचा एक छोटा व्यवसाय आहे; जो प्राण्यांशी संबंधित आहे.

  • 8/12

    वल्लरीचं पेट ग्रुमिंग सलून आहे. Bath and Barks असं तिच्या सलून नाव आहे.

  • 9/12

    दादरमधील गोखले रोड येथे वल्लरीचं पेट ग्रुमिंग सलून आहे.

  • 10/12

    बरेच मराठी कलाकार आपल्या प्राण्यांचं ग्रुमिंग करण्यासाठी वल्लरीच्या ग्रुमिंग सलूनमध्ये घेऊन जातात.

  • 11/12

    अभिनयाबरोबर वल्लरी हा व्यवसाय उत्तमरित्या सांभाळते.

  • 12/12

    सर्व फोटो सौजन्य – वल्लरी विराज इन्स्टाग्राम आणि Bath and Barks इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Navri mile hitler la fame actress vallari viraj has a business related to animals pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.