-
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेता चेतन वडनेरेचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : चेतन वडनेरे व @ republiqueoflove इन्स्टाग्राम )
-
इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत अभिनेत्याने त्याच्या सगळ्याच चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : चेतन वडनेरे व @ republiqueoflove इन्स्टाग्राम )
-
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम शशांकची खऱ्या आयुष्यातील अप्पू कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतुर आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : चेतन वडनेरे व @ republiqueoflove इन्स्टाग्राम )
-
चेतन वडनेरे याने अभिनेत्री ऋजुता धारपशी लग्नगाठ बांधली आहे. ( सर्व फोटो सौजन्य : चेतन वडनेरे व @ republiqueoflove इन्स्टाग्राम )
-
चेतन-ऋजुताच्या लग्नातील बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : चेतन वडनेरे व @ republiqueoflove इन्स्टाग्राम )
-
चेतन हा मूळचा नाशिकचा असून ‘फुलपाखरू’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकांमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. ( सर्व फोटो सौजन्य : चेतन वडनेरे व @ republiqueoflove इन्स्टाग्राम )
-
‘फुलपाखरू’ मालिकेमुळे चेतन आणि ऋजुताची एकमेकांशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली व पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ( सर्व फोटो सौजन्य : चेतन वडनेरे व @ republiqueoflove इन्स्टाग्राम )
-
चेतनप्रमाणे ऋजुता देखील कलाविश्वात सक्रिय आहे. ( सर्व फोटो सौजन्य : चेतन वडनेरे व @ republiqueoflove इन्स्टाग्राम )
-
आतापर्यंत तिने ‘आई माझी काळूबाई’, ‘वर्तुळ’ अशा मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : चेतन वडनेरे व @ republiqueoflove इन्स्टाग्राम )
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, पत्नी देखील आहे अभिनेत्री, पाहा फोटो
जीवनात ही घडी अशीच राहू दे…; ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याने शेअर केले लग्नाचे फोटो
Web Title: Thipkyanchi rangoli fame chetan vadnere and rujuta dharap tie knot see wedding photos sva 00