-
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-प्राजक्ता माळी, फेसबुक पेज)
-
या फोटोंमध्ये प्राजक्ता माळी भलतीच हॉट आणि ग्लॅमरस दिसते आहे.
-
प्राजक्ताचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना भावला आहे. लोक या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
-
सोशल मीडियावर प्राजक्ता खूपच सक्रिय आहे. प्राजक्ताने जुळून येती रेशीम गाठी या सीरियल मधून पदार्पण केलं.
-
प्राजक्ताची रानबाजार ही सीरिजही खूपच चर्चेत राहिली. प्राजक्ताची त्यातली भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
-
या खास लुकमध्ये प्राजक्ता भलतीच हॉट आणि तितकीच आकर्षक दिसते आहे.
-
-
प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्राचं अँकरिंगही करते.
-
प्राजक्ता माळीचा हा ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावरही चर्चेत आहे. तिच्या या खास लुक्सची चर्चा होते आहे.
-
या फोटोशूटच्या आधी प्राजक्ताने याच ड्रेसमधला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तो व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
-
प्राजक्ताची आणखी एक ग्लॅमरस आणि तितकीच खास अदा.
-
प्राजक्ताच्या या फोटोंवर तिचे चाहते फिदा झाले आहेत.
हसीन दिलरुबा! म्हणत पोस्ट केलेले प्राजक्ता माळीचे फोटो चर्चेत, चाहते म्हणाले ‘हॉटनेस ओव्हरलोडेड’
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.
Web Title: Marathi actress prajakta mali post her glamours photos on social media she looks stunning in it scj