• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. adah sharma hot look in designer red gown worth lakhs photos viral dvr

डिझायनर गाऊनमध्ये अदा शर्माचं फोटोशूट; किंमत वाचून व्हाल थक्क

या फोटोशूटसाठी अदाने लाल रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे.

April 24, 2024 19:59 IST
Follow Us
  • Adah sharma hot look in designer red gown worth lakhs photos viral
    1/9

    अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरला स्टोरी’ चित्रपटानंतर चर्चेत आली.

  • 2/9

    अदाने तिच्या सोशल मीडियावर डिझायनर गाऊनमधील फोटोज शेअर केले आहेत.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी अदाने लाल रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे.

  • 4/9

    अदाचा हा फिनिक्स गाऊन तब्बल ४,८५,००० रुपये किमतीचा आहे.

  • 5/9

    सॉफ्ट ग्लॅम मेकअप, न्यूड लिपस्टिक, मेसी बन यांची निवड करत अदाने हा लूक पूर्ण केला आहे.

  • 6/9

    निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करत अदाने हटके पोज दिल्या आहेत.

  • 7/9

    “मला नेहमीचं असा ड्रेस परिधान करायचा होता आणि फुलांच्या सेटअपमध्ये पोज देऊन फोटोशूट करायचं होतं आणि अखेर ते झालं.” असं कॅप्शन अदाने या फोटोजला दिलं आहे.

  • 8/9

    अर्ज किया हे, “के लाल पहेनके सबको करदे बेहाल, ये हे हमारे अदा के कमाल” अशी कमेंट एका चाहत्याने या फोटोजवर केली आहे.

  • 9/9

    दरम्यान, ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ या चित्रपटात अदा शेवटची झळकली होती. (All photos- adah_ki_adah/Instagram)

TOPICS
अदा शर्माAdah SharmaफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Adah sharma hot look in designer red gown worth lakhs photos viral dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.