-
वीकेंडसाठी ‘इन द टॉल ग्रास’ हा हॉरर चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
-
‘गेरालाड्स गेम’ या चित्रपटाची कथा इतकी रोमांचक आणि भयानक आहे की अशा परिस्थितीत चक्क काय करावे असा प्रश्न तुम्हाला पडेल? वीकेंडसाठी हा हॉरर चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर वर पाहू शकता.
-
यादीत तिसरा हॉरर चित्रपट म्हणजे ‘इट फॉलोज’ आहे, हा चित्रपट तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत घरी बसून नेटफ्लिक्सवर वर पाहू शकता.
-
जर तुम्हाला भयपटांनी भरलेले ॲक्शन चित्रपट बघायचे असेल तुम्ही नेटफ्लिक्सवरील ‘टॅक्स चेनसॉ मैसकर’ चित्रपट नक्कीच पहावा.
-
वीकेंडसाठी तुम्ही नेटफ्लिक्सवरील ‘द रिच्युअल’ हा चित्रपट ही बघू शकता.
Photos: या वीकेंडला आणखी मनोरंजक बनवण्यासाठी ओटीटीवर पाहा ‘हे’ हॉरर चित्रपट
वीकेंडसाठी तुम्ही OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ‘हे’ हॉरर चित्रपट बघू शकता.
Web Title: Photos to make this weekend more special read the list of top horror movies arg 02