• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. paaru tv serial fame actress sharayu sonawane shared wedding photos after one year jayant lade sdn

Photos: ‘पारु’ मालिकेतील शरयू सोनावणेने लग्नाच्या एका वर्षानंतर शेअर केले नवऱ्याबरोबरचे फोटो

या फोटोंमध्ये शरयूने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.

Updated: May 3, 2024 14:28 IST
Follow Us
  • Sharayu Sonawane Wedding Photos
    1/12

    झी मराठीवरील ‘पारू’ ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहे.

  • 2/12

    मालिकेतील ‘पारू’चा साधेपणा त्यांचं मन जिकंत आहे.

  • 3/12

    या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे ‘पारू’ची भूमिका साकारत आहे.

  • 4/12

    शरयूने ३ मे २०२३ रोजी जयंत लाडेबरोबर लग्नगाठ बांधली.

  • 5/12

    एका वर्षानंतर शरयूने सोशल मीडियावर नवऱ्याबरोबरचे लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 6/12

    या फोटोंमध्ये शरयूने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.

  • 7/12

    आज शरयू आणि जयंतच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे.

  • 8/12

    जयंत हा एक फिल्ममेकर आणि निर्माता आहे.

  • 9/12

    शरयू आणि जयंतच्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • 10/12

    शरयूची ‘पारू’ ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : शरयू सोनावणे/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : हेमा मालिनी यांनी पुन्हा बांधली लग्नगाठ? ४४ व्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Paaru tv serial fame actress sharayu sonawane shared wedding photos after one year jayant lade sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.