• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gaurav more left maharashtrachi hasyajatra joined hindi comedy show with new look dvr

PHOTOS: फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरेने घेतला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा निरोप; ‘या’ शोमध्ये केली वेगळ्याच रुपात एन्ट्री

निरोप घेताना गौरवने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हास्यजत्रेच्या सेटचा व्हिडीओ शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

May 8, 2024 15:18 IST
Follow Us
  • फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जाणारा गौरव मोरे आपल्या विनेदी कौशल्याने घराघरांत पोहोचला आहे.
    1/9

    फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जाणारा गौरव मोरे आपल्या विनेदी कौशल्याने घराघरांत पोहोचला आहे.

  • 2/9

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये गौरवने अनेक वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. परंतु गौरवने आता या शोचा निरोप घेतला आहे.

  • 3/9

    निरोप घेताना गौरवने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हास्यजत्रेच्या सेटचा व्हिडीओ शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • 4/9

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर गौरव मोरेने सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या कॉमेडी शोमध्ये एन्ट्री केली आहे.

  • 5/9

    ‘मॅडनेस मचाएंगे’ या कॉमेडी शोमध्ये गौरव नव- नवीन लूक्स ट्राय करतोय.

  • 6/9

    ‘भूलभलैय्या’ चित्रपटातील छोटा पंडीतचा लूक गौरवने एका स्कीटसाठी केला होता आणि तो लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

  • 7/9

    ‘बाहुबली’ या सुप्रसिद्ध चित्रपटातील ‘कालकेय’चं पात्र गौरवने या शोमध्ये साकारलं होतं. गौरवचे हे फोटोज सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

  • 8/9
  • 9/9

    गौरव ‘लंडन मिसळ’ या चित्रपटातदेखील भरत जाधव, माधुरी पवार, रुतुजा बागवे, रितिका श्रोती या कलाकारांसह झळकला होता. ( All Photos- im_gaurav_more20/Instagram)

TOPICS
गौरवHonorफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Gaurav more left maharashtrachi hasyajatra joined hindi comedy show with new look dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.