• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rohit raut had troubled juilee joglekar on set of saregamapa lil champs dvr

PHOTOS: रोहित राऊतने लहानपणी दिला होता बायको जुईलीला त्रास; लव्ह स्टोरीचा सांगितला अनोखा किस्सा

लग्नाआधी कोविडदरम्यान दोघंही तीन वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.

May 9, 2024 21:42 IST
Follow Us
  • Rohit Raut had troubled Juilee Joglekar on set of saregamapa lil champs
    1/9

    ‘सारेगमप : लिटील चॅम्प्स’मध्ये रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरची पहिली भेट झाली.

  • 2/9

    रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी २३ जानेवारी २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली.

  • 3/9

    रोहित आणि जुईलीने सुलेखा तळवलकर यांच्या यूट्यूब चॅनेलला भेट दिली होती.

  • 4/9

    या मुलाखतीत दोघंनी त्यांची लव्हस्टोरी, त्यांच नातं, लग्न या सगळ्याबद्दल भाष्य केलं.

  • 5/9

    यादरम्यान, रोहित म्हणाला की सारेगमपच्या वेळेस तो धावत धावत जायचा आणि जुईलीची वेणी ओढून पळत सुटायचा.

  • 6/9

    रोहितच्या मस्तीमुळे एके दिवशी जुईली रडायलाच लागली आणि तिने रोहितची तक्रार तिच्या आईकडे केली.

  • 7/9

    तेव्हा जुईलीशी खेळायचंय म्हणून मी तिच्याशी मस्ती करतो असं रोहितने तिच्या आईला सांगितलं होतं.

  • 8/9

    यानंतर दोघांची मैत्री फुलत गेली आणि कालातंराने या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

  • 9/9

    लग्नाआधी कोविडदरम्यान दोघंही तीन वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. (All Photos- rohitshyamraut/ Instagram)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Rohit raut had troubled juilee joglekar on set of saregamapa lil champs dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.