-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा साडी लूक चर्चेत आला आहे. (सर्व फोटो सौजन्य-सोनाली कुलकर्णी, इंस्टाग्राम)
-
या फोटोंमध्ये सोनाली खूपच मोहक दिसते आहे. पुण्यात वादळ येण्यापूर्वीच हे फोटो काढल्याचं सोनालीने म्हटलं आहे.
-
सोनाली कुलकर्णी इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे. ती कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते.
-
सोनाली कुलकर्णी या फोटोंमध्ये खूपच छान दिसते आहे, अत्यंत देखणा अंदाज या फोटोंमध्ये दिसतो आहे.
-
सोनालीला नुकताच पिंकव्हिलाने एक अवॉर्डही दिला आहे. त्याचेही फोटो सोनालीने पोस्ट केले आहेत.
-
व्हिक्टोरिया या तिच्या सिनेमासाठी तिला हे अवॉर्ड मिळालं आहे.
-
‘झी चित्र गौरव 2024’ हा पुरस्कारही सोनालीला नुकताच मिळाला आहे.
-
सोनाली कुलकर्णीचे हे फोटो पाहून चाहते नक्कीच गुलाबी साडी आणि लाली लाल लाल असं गाणं तिचे चाहते म्हणत असतील.
-
सोनाली कुलकर्णीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच देखणी आणि तितकीच सुंदर दिसते आहे.
-
सोनाली कुलकर्णीने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या व्हिक्टोरिया सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. आता महाराणी ताराराणी हा सिनेमाही लवकरच रिलिज होणार आहे.
‘गुलाबी साडी आणि…’, सोनालीचे फोटो पाहून तुम्हीही गुणगुणाल हेच गाणं
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत, सोशल मीडियावर या फोटोंची चर्चा रंगली आहे.
Web Title: Marathi actress sonalee kulkarni looks stunning in pink saree photos her photos viral scj