• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. celebrity couple shubhankar ekbote amruta bane honeymoon vietnam bikini look viral photos sdn

Photos: अमृता बनेचा व्हिएतनाममध्ये बिकिनी लूक; हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

व्हिएतनाम हा आशिया खंडातील एक छोटासा देश आहे.

May 14, 2024 11:05 IST
Follow Us
  • Amruta Bane Shubhankar Ekbote Honeymoon
    1/15

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अमृता बनेने २१ एप्रिल रोजी अभिनेता शुभंकर एकबोटेबरोबर लग्नगाठ बांधली.

  • 2/15

    शुभंकर हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे.

  • 3/15

    अमृता आणि शुभंकरच्या लग्नसोहळ्याला कलाविश्वातील बऱ्याच मंडळींनी उपस्थिती लावली होती.

  • 4/15

    नोव्हेंबर महिन्यात अमृता आणि शुभंकरचा साखरपुडा पार पडला होता.

  • 5/15

    अमृता आणि शुभंकर हनिमूनसाठी व्हिएतनामला गेले आहेत.

  • 6/15

    व्हिएतनाम हा आशिया खंडातील एक छोटासा देश आहे.

  • 7/15

    व्हिएतनाम प्रामुख्याने उत्तर व दक्षिण व्हिएतनाम असा विभागलेला आहे.

  • 8/15

    अमृताने हनिमूनमधील काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

  • 9/15

    ‘Romance Shomance In Vietnam’ असे कॅप्शन अमृताने या फोटोला दिले आहे.

  • 10/15

    या फोटोंमध्ये अमृताने नियॉन रंगाची बिकिनी परिधान केली आहे.

  • 11/15

    अमृता आणि शुभंकरच्या फोटोंवर अभिनेते अविनाश नारकर यांनी ‘व्वा व्वा… कमाल… Enjooooooooyyyyyy बच्चों…!!’ अशी कमेंट केली आहे.

  • 12/15

    सध्या सोशल मीडियावर अमृता आणि शुभंकरचं हनिमूनमधील फोटो व्हायरल झाले आहेत.

  • 13/15

    अमृता आणि शुभंकरची पहिली भेट सन मराठीवरील ‘कन्यादान’ या मालिकेच्या सेटवर झाली होती.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : अमृता बने/इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ऐश्वर्या-सारंगच्या लग्नसोहळ्यासाठी कलाकारांचा पैठणीमध्ये मराठमोळा थाट!)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Celebrity couple shubhankar ekbote amruta bane honeymoon vietnam bikini look viral photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.