-
सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राला हसवणारी हास्यमालिका म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’.
-
या हास्यमालिकेतून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.
-
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शिवालीने नवं घर खरेदी केले आहे.
-
सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत शिवालीने ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली.
-
नुकतेच शिवालीने नव्या घरात सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे.
-
‘Khushi…’ असे कॅप्शन शिवालीने साडीतील फोटोंना दिले आहे.
-
साडीतील लूकवर शिवालीने मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.
-
अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने ‘Khup Khup Prem!!!!’ अशी कमेंट साडीतील फोटोंवर केली आहे.
-
शिवालीचं नवीन घर कल्याणमध्ये आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
Photos: कल्याणच्या नव्या घरात शिवाली परबचं हिरव्या साडीत सुंदर फोटोशूट
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शिवालीने नवं घर खरेदी केले आहे.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame shivali parab purchased new house photoshoot in green saree sdn