-
77th Cannes Film Festival: १४ मे रोजी ७७ व्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला सुरुवात झाली.
-
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ हा जगातील सर्वात मोठा फिल्म फेस्टिव्हल म्हणून ओळखला जातो.
-
या फेस्टिव्हलला हॉलिवूडबरोबरच बॉलिवूड कलाकारदेखील हजेरी लावतात.
-
नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने या फेस्टिव्हलला ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली.
-
या फेस्टिव्हलसाठी ऐश्वर्याने काळ्या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता. (Photo by Scott A Garfitt/Invision/AP)
-
ऐश्वर्या ही लॉरिअल पॅरिस या प्रसिद्ध ब्रॅण्डची ॲम्बेसेडर आहे. (Photo by Scott A Garfitt/Invision/AP)
-
काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली होती. (Photo by Scott A Garfitt/Invision/AP)
-
या फोटोंमध्ये ऐश्वर्याच्या उजव्या हातावर प्लास्टर दिसत आहे. (Photo by Scott A Garfitt/Invision/AP)
-
या वर्षीचा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ १४ ते २४ मे या कालावधीत संपन्न होणार आहे.
Photos: प्लास्टरमधील हात, काळा डिझायनर गाऊन; ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ लूकची चर्चा
ऐश्वर्या ही लॉरिअल पॅरिस या प्रसिद्ध ब्रॅण्डची ॲम्बेसेडर आहे.
Web Title: Cannes film festival 2024 aishwarya rai bachchan hand injury black designer gown photos sdn