Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aishwarya rai bachchan cannes film festival 2aishwarya rai bachchan cannes film festival 2024 photos viral aaradhya bachchan ieghd import hrc 97024 photos videos viral instagram news in gujarati mb ie

ऐश्वर्या राय बच्चनचे Cannes मधील २२ वे वर्ष; हाताला प्लास्टर अन् लेक आराध्याची साथ, पाहा खास Photos

ऐश्वर्या राय बच्चन कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये सहभागी झाली आहे. यातील तिचा लूक चांगलाच चर्चेत आहे.

Updated: May 17, 2024 20:00 IST
Follow Us
  • Aishwarya Rai Bachchan Cannes 2024 | Cannes Film Festival 2024 | Cannes Film Festival 2024 Aishawarya Rai Bachchan | Aishawarya Rai Bachchan
    1/9

    ऐश्वर्या राय बच्चन ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झाली. तिने गुरुवारी या प्रतिष्ठित कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर वॉक केला. 

  • 2/9

    तिचा कानमधील ग्लॅमरस लूक समोर आला आहे. चाहते ऐश्वर्याच्या लूकचं, तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक करत आहेत. 

  • 3/9

    ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे तिच्या उजव्या हातावर प्लास्टर होतं, पण तरीही अभिनेत्रीने आपल्या ग्लॅमरस अंदाजाने उपस्थितांना भुरळ पाडली.

  • 4/9

    ऐश्वर्याने फ्रान्सिस फोर्ड कोपोलाच्या ‘मेगालोपोलिस’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी गोल्डन टच असलेल्या ब्लॅक अँड व्हाइट आउटफिटमध्ये रेड कार्पेटवर वॉक केला.

  • 5/9

     फाल्गुनी शेन पीकॉकने हा ड्रेस डिझाइन केला होता. दुखापतग्रस्त ऐश्वर्याची या कार्यक्रमात लेक आराध्या काळजी घेताना दिसली.

  • 6/9

    २००२ पासून ऐश्वर्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये नियमित हजेरी लावत आहे. ती पहिल्यांदा शाहरुख खान आणि संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ‘देवदास’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. 

  • 7/9

    गेल्या काही वर्षांत ऐश्वर्या लोरिअल या ब्रँडची अम्बॅसिडर म्हणून ‘कान’मध्ये रेड कार्पेटवर वॉक करत असते.

  • 8/9

    वर्षी फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याबरोबरच भारतीय अभिनेत्री कियारा अडवाणी, सोभिता धुलिपाला, अदिती राव हैदरी देखील सहभागी होणार आहेत.

  • 9/9

    (फोटो – एपी व ऐश्वर्या राय इन्स्टाग्राम)

TOPICS
ऐश्वर्या राय बच्चनAishwarya BachchanबॉलिवूडBollywood

Web Title: Aishwarya rai bachchan cannes film festival 2aishwarya rai bachchan cannes film festival 2024 photos viral aaradhya bachchan ieghd import hrc 97024 photos videos viral instagram news in gujarati mb ie

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.