• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shreya bugde shared london vacation photos on social media dvr

PHOTOS: श्रेया बुगडे करतेय लंडनची सफर; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…

सध्या श्रेया लंडनमध्ये सुट्यांचा आनंद घेतेय.

May 22, 2024 19:19 IST
Follow Us
  • Shreya Bugde shared london vacation photos on social media
    1/9

    मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून १० वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

  • 2/9

    सध्या श्रेया लंडनमध्ये सुट्यांचा आनंद घेतेय.

  • 3/9

    श्रेयाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    श्रेयाने लंडनमधल्या प्रसिद्ध ‘बिग बेन’ नावाच्या क्लॉक टॉवरजवळ फोटो काढला आहे.

  • 5/9

    लंडनच्या स्ट्रीटवर हटके पोज देत श्रेयाने फोटोशूट केलंय.

  • 6/9

    ‘लंडन आय’ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या जायंट व्हीलसमोर श्रेयाने फोटो काढला आहे.

  • 7/9

    “लंडन बेबी” असं कॅप्शन श्रेयाने या फोटोला दिलं आहे.

  • 8/9

    श्रेयाने हिरव्या रंगाचा रिब्ड ड्रेस परिधान केला आहे. त्याच्यावर खाकी रंगाच ओव्हरकोट जॅकेट तिने घातलं आहे.

  • 9/9

    मोकळे केस, सनग्लासेस, बॅकपॅक आणि सफेद शूजची निवड करत तिने हा लूक पूर्ण केला आहे. (All Photos- shreyabugde/Instagram)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi NewsलंडनLondonश्रेया बुगडेShreya Bugde

Web Title: Shreya bugde shared london vacation photos on social media dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.