-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात.
-
या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर ‘अरुंधती’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
नुकेतच मधुराणीने ‘राजसी’ या ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले आहे.
-
‘राजसी’ म्हणजे हातमागावर विणलेल्या साड्या, ओढण्या आणि उपरण्यांवर, प्राचीन भारतीय मंदिरांची व शिल्पांची चित्रं काढून भरतकाम केले जाणारा नवाकोरा ब्रॅण्ड असे कॅप्शनमध्ये मधुराणीने लिहलं आहे.
-
या फोटोशूटसाठी मधुराणीने सुंदर साडी नेसली आहे.
-
मधुराणीच्या साडीवर कर्नाटकामधील हम्पी येथील प्राचीन भारतीय शिल्पाची प्रतिकृती आहे.
-
मधुराणीच्या या साडीतील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘अतिशय मनमोहक…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)
‘आई कुठे काय करते’मधील ‘अरुंधती’च्या साडीवर ‘या’ प्रसिद्ध प्राचीन भारतीय शिल्पाची प्रतिकृती; पाहा Photo
या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर ‘अरुंधती’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
Web Title: Aai kuthe kay karte fame madhurani gokhale prabhulkar saree hampi print rajasee brand photos sdn