• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress aditi dravid purchased new home in mumbai nameplate design seeking attention photos sdn

Photos: अदिती द्रविडच्या मुंबईतील नव्या घराची नेमप्लेट पाहिलीत का? सोशल मीडियावर होतेय चर्चा

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अदितीने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.

Updated: May 28, 2024 11:06 IST
Follow Us
  • Aditi Dravid New Home Nameplate
    1/9

    मराठी अभिनेत्री अदिती द्रविडने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईत नवीन घर खरेदी केले.

  • 2/9

    “And finally, I said YES, to Mumbai! #स्वतःचं #घर #स्वप्नपूर्ती” असे कॅप्शन देत अदितीने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.

  • 3/9

    नव्या घरात गृहप्रवेश पूजन करतानाचे फोटो अदितीने सोशल मीडियावर शेअर केले होते.

  • 4/9

    नुकतीच अदितीने इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या घराची नेमप्लेट शेअर केली आहे.

  • 5/9

    अदितीची ही नेमप्लेट फुलांची डिझाइन काढत हाताने रंगवलेली आहे.

  • 6/9

    अदितीच्या नव्या घराचा खोली क्रमांक ८०१ आहे.

  • 7/9

    अदितीच्या फोटोंवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अदिती द्रविड/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘आई कुठे काय करते’मधील ‘अरुंधती’च्या साडीवर ‘या’ प्रसिद्ध प्राचीन भारतीय शिल्पाची प्रतिकृती; पाहा Photo)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress aditi dravid purchased new home in mumbai nameplate design seeking attention photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.