• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dangal fame fatima sana shaikh net worth in crores dvr

PHOTOS: ‘दंगल’ फेम फातिमा सना शेख कमावते ‘इतके’ कोटी; जाणून घ्या नेटवर्थ

फातिमा ‘दंगल’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली.

May 30, 2024 19:26 IST
Follow Us
  • Dangal fame Fatima Sana Shaikh networth
    1/9

    ‘दंगल’ फेम फातिमा सना शेख सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    पाच वर्षांची असताना फातिमाने ‘चाची ४२०’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

  • 3/9

    फातिमा ‘दंगल’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली.

  • 4/9

    लहानपणापासून फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या फातिमाची आर्थिक परिस्थिती आधी इतकी चांगली नव्हती.

  • 5/9

    एकेकाळी तिचं कुटूंब बेसमेंटमध्ये राहत होतं.

  • 6/9

    आता अभिनेत्री बॉलीवूडमधील स्टार बनली आहे आणि ती प्रत्येक चित्रपटासाठी १ कोटींचं मानधन घेते.

  • 7/9

    फातिमाच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्रीचं नेटवर्थ १५ ते २० कोटींच्या मध्ये आहे.

  • 8/9

    चित्रपटांव्यतिरिक्त फातिमा जाहिरात आणि सोशल मीडियाद्वारेसुद्धा खूप कमाई करते.

  • 9/9

    फातिमा सना शेख ‘मेट्रो इन दिनो’ या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. (All Photos- fatimasanashaikh/Instagram)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Dangal fame fatima sana shaikh net worth in crores dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.