• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. colors marathi bigg boss season 5 mahesh manjrekar left reality tv show hosting told reason sdn

Photos: महेश मांजरेकर ‘बिग बॉस मराठी ५’मधून का बाहेर पडले? स्वत:च सांगितलं कारण..

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या चार सिझननी प्रेक्षकांची मने जिंकली होती.

Updated: May 31, 2024 12:55 IST
Follow Us
  • Bigg Boss Marathi 5 Mahesh Manjrekar
    1/12

    कलर्स मराठीवरील सुप्रसिध्द रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • 2/12

    या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख करणार आहे.

  • 3/12

    यंदाच्या सिझनमध्ये नवे सरप्राईज, एक्स्ट्रा धमाल, मस्ती, गॅासिप्स, मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

  • 4/12

    ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या चार सिझननी प्रेक्षकांची मने जिंकली होती.

  • 5/12

    अभिनेते महेश मांजरेकर यांनी पहिल्या चार सिझनचे सूत्रसंचालन केले होते.

  • 6/12

    महेश मांजरेकर यांना ‘बिग बॉस मराठी’ या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 7/12

    दुसऱ्या प्रोजेक्ट्समुळे महेश मांजरेकर यंदा सूत्रसंचालन करणार नसल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.

  • 8/12

    काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

  • 9/12

    हिंदीमधल्या अफाट यशानंतर ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला.

  • 10/12

    ‘बिग बॉस मराठी’चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : महेश मांजरेकर / इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बॉबी देओलची पत्नीसाठी खास पोस्ट…; वाचा त्यांची लव स्टोरी)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Colors marathi bigg boss season 5 mahesh manjrekar left reality tv show hosting told reason sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.