-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरूने उन्हाळ्यानिमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रिंकूने जांभळ्या रंगाचा कॉटनचा ड्रेस परिधान केला आहे.
-
रिंकूने या फोटोशूटला ‘उन्हाळ्याच्या सुट्ट्या…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
जांभळ्या ड्रेसमधील फोटोंमध्ये रिंकूने नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे.
-
रिंकूचं हे फोटोशूट तिचा भाऊ सिद्धार्थ राजगुरू यांने केले आहे.
-
नेटकऱ्यांनी रिंकूच्या या उन्हाळ्यातील फोटोशूटवर ‘अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य…’ अशी कमेंट केली आहे.
-
रिंकू लवकरच अभिनेता सुबोध भावेबरोबर एका चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू / इन्स्टाग्राम)
Photos: ‘उन्हाळ्याच्या सुट्ट्या…’ म्हणत रिंकू राजगुरुने शेअर केले जांभळ्या कॉटन ड्रेसमधील फोटो
या फोटोंमध्ये रिंकूने नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे.
Web Title: Summer 2024 actress rinku rajguru photoshoot in purple cotton one piece dress photos sdn