-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे ‘जानकी रणदीवे’ ही भूमिका साकारत आहे.
-
रेश्माने नुकतेच इन्स्टाग्रामवर साडीतील काही फोटो शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये रेश्माने अबोली रंगाची साडी नेसली आहे.
-
‘Be Your Own Reason For Your Smile’ असे कॅप्शन रेश्माने साडीतील फोटोंना दिले आहे.
-
रेश्माच्या साडीतील फोटोंवर अभिनेत्री श्रेया बुगडेने ‘Ati Sundar… Gundu’ अशी कमेंट केली आहे.
-
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून रेश्माला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे / इन्स्टाग्राम)
Photos: ‘जानकी’च्या साडीतील लूकवर श्रेया बुगडेने केली ही कमेंट; फोटो इन्स्टाग्रामवर चर्चेत
या फोटोंमध्ये रेश्माने अबोली रंगाची साडी नेसली आहे.
Web Title: Gharoghari matichya chuli tv serial fame reshma shinde saree look shreya bugde comment viral sdn