• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. yed lagla premacha new tv serial fame actress pooja birari photoshoot in anarkali dress sdn

Photos: ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील ‘मंजिरी’चं अनारकली ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट

राया आणि मंजिरी या मालिकेतली प्रमुख पात्र आहेत.

Updated: June 8, 2024 12:19 IST
Follow Us
  • Pooja Birari Latest Photoshoot
    1/9

    स्टार प्रवाह वाहिनीवर ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवी मालिका २७ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

  • 2/9

    महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुर नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे.

  • 3/9

    राया आणि मंजिरी या मालिकेतली प्रमुख पात्र आहेत.

  • 4/9

    या मालिकेत अभिनेत्री पुजा बिरारी ‘मंजिरी’ ही भूमिका साकारत आहे.

  • 5/9

    पुजाने नुकेतच सुंदर फोटोशूट केले आहे.

  • 6/9

    या फोटोशूटसाठी पुजाने क्रिम रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे.

  • 7/9

    पुजाच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Soooooo pretty!!!!’ अशी कमेंट केली आहे

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : पुजा बिरारी / इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘जानकी’च्या साडीतील लूकवर श्रेया बुगडेने केली ही कमेंट; फोटो इन्स्टाग्रामवर चर्चेत)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Yed lagla premacha new tv serial fame actress pooja birari photoshoot in anarkali dress sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.