• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress rinku rajguru photoshoot in orange tank top white printed shorts casual look sdn

Photos: रिंकू राजगुरूचा टँक टॉप आणि पांढऱ्या प्रिंटेड शॉर्ट्समधील कॅज्युअल लूक पाहिलात का?

या फोटोशूटला रिंकूने ‘Weekend Vibes’ असे कॅप्शन दिले आहे.

June 10, 2024 10:46 IST
Follow Us
  • Rinku Rajguru Tank Top Shorts Look
    1/9

    प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतेच कॅज्युअल लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

  • 2/9

    या फोटोशूटमधील काही फोटो रिंकूने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 3/9

    या फोटोंमध्ये रिंकूने अबोली रंगाचा टँक टॉप आणि पांढऱ्या रंगाची प्रिंटेड शॉर्ट्स परिधान केली आहे.

  • 4/9

    या फोटोशूटला रिंकूने ‘Weekend Vibes’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 5/9

    रिंकूच्या या कॅज्युअल लूकवर अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी ‘Pretty’ अशी कमेंट केली आहे.

  • 6/9

    काही दिवसांपूर्वी रिंकूने ‘उन्हाळ्याच्या सुट्टया…’ असे कॅप्शन देत जांभळ्या कॉटन ड्रेसमधील फोटो शेअर केले होते.

  • 7/9

    ३ जून रोजी रिंकूने तिचा २३ वा वाढदिवस साजरा केला.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू / इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील ‘मंजिरी’चं अनारकली ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress rinku rajguru photoshoot in orange tank top white printed shorts casual look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.