-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान ‘मुक्ता गोखले’ची भूमिका साकारत आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका नात्यांची गुंफण आहे.
-
तेजश्रीने नुकतेच डॅशिंग लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तेजश्रीने पांढऱ्या रंगाचा टॉप, निळ्या रंगाचे ब्लेझर आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे.
-
तेजश्रीच्या या फोटोंवर मिलिंद गदगकर यांनी ‘खूप छान… Just So Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
फोटोग्राफर राजेश सातघरे यांनी तेजश्रीचे हे डॅशिंग फोटोशूट केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान / इन्स्टाग्राम)
Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘मुक्ता’चा निळ्या ब्लेझरमध्ये डॅशिंग लूक
‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका नात्यांची गुंफण आहे.
Web Title: Premachi goshta tv serial fame actress tejashri pradhan photoshoot in blue blazer dashing look sdn