• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pushpa 2 release date changed again not august 15 but the movie will release on this date arg

पुष्पा-२ रिलीज डेटमध्ये पुन्हा बदल, १५ ऑगस्ट नाही तर ‘या’ तारखेला होणार चित्रपट प्रदर्शित

पुष्पा-२ च्या निर्मात्यांनी असे स्पष्ट केले होते की, ‘पुष्पा-२’ चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होईल. पण अलीकडेच आलेल्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की ‘पुष्पा-२’ रीलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

June 18, 2024 16:16 IST
Follow Us
    Pushpa-2-release-date
    सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा: द राइज’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याचे खूप कौतुक केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी ठरला आणि आता चित्रपटाचा दूसरा भाग ‘पुष्पा: द रुल’ हा या वर्षी प्रदर्शित होणार आहे.
    निर्मात्यांनी असे स्पष्ट केले होते की, ‘पुष्पा-२’ चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होईल. चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन पुष्पा राजच्या भूमिकेत परतणार आहे. पण अलीकडेच आलेल्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की ‘पुष्पा-२’ रीलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
    रीपोर्टसनुसार पुष्पा-२ चित्रपट डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. चित्रपटची रिलीज डेट पुढे ढकलली असून एक-दोन दिवसांत नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे.
  • 1/8

    अल्लू अर्जुन, सुकुमार आणि मैत्री आता डिसेंबर महिन्यात त्यांचा ॲक्शन चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत.

  • 2/8

    पुष्पा-२ ची टीम दसरा २०२४, डिसेंबर २०२४ आणि पोंगल २०२५ यासारख्या अनेक तारखांवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करत आहे.

  • आतापर्यंत चित्रपटाचा एक टीझर आणि दोन गाणी लाँच करण्यात आले आहे.
  • 3/8

    पुष्पा-१ सह आता पुष्पा-२ मध्येही रश्मिका मंदाना मुख्य भूमिका साकारत आहे.

  • चित्रपटात अभिनेता फहद फासिल देखील मुख्य भूमिकेत आहेत.
TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Pushpa 2 release date changed again not august 15 but the movie will release on this date arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.