• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vat purnima 2024 marathi actress yogita chavan celebrated with husband saorabh choughule photos sdn

Vat Purnima 2024: ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाणने ‘अशी’ साजरी केली पहिली वटपौर्णिमा

वटपौर्णिमेनिमित्त योगिताने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.

Updated: June 22, 2024 11:45 IST
Follow Us
  • Yogita Chavan Vat Purnima 2024
    1/9

    कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाण प्रसिद्धीझोतात आली.

  • 2/9

    ३ मार्च २०२४ रोजी योगिताने अभिनेता सौरभ चौघुलेबरोबर लग्नगाठ बांधली.

  • 3/9

    काल (२१ जून) रोजी योगिताने लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली.

  • 4/9

    वटपौर्णिमेनिमित्त योगिताने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.

  • 5/9

    सौरभने पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड कुर्ता परिधान केला होता.

  • 6/9

    काही दिवसांपूर्वी योगिता आणि सौरभने नवीन घर खरेदी केले.

  • 7/9

    नव्या घरातील गृहप्रवेश करताचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : योगिता चव्हाण/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील ‘मास्तरीण बाईं’चा प्रिंटेड को-ऑर्ड सेटमधील लूक चर्चेत)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Vat purnima 2024 marathi actress yogita chavan celebrated with husband saorabh choughule photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.