• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • पावसाळी अधिवेशन
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor nana patekar elder son name hi die when he was two and a half years old pps

Photos: ‘या’ ऋषींच्या नावावरून नाना पाटेकरांनी पहिल्या मुलाचं ठेवलं होतं नाव, अडीच वर्षांचा असताना झालं निधन

अभिनेते नाना पाटेकर यांनी मोठ्या मुलाच्या मृत्यूबद्दल सोडलं मौन

June 25, 2024 20:40 IST
Follow Us
  • marathi actor nana patekar elder son name, hi die when he was two and a half years old
    1/9

    मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मोठा चाहता वर्ग असलेले अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. नाना यांनी अभिनयाबरोबर आपल्या स्पष्टवक्तेपणाने आणि साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

  • 2/9

    अलीकडेच नाना पाटेकरांनी ‘द लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्ट सांगितल्या.

  • तसंच या मुलाखतीमध्ये नाना यांनी मोठ्या लेकाच्या मृत्युबद्दल मौन सोडलं. त्याच्या आठवणीत खुलेपणाने बोलत ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
  • 3/9

    नाना पाटेकरांनी मुलाखतीमध्ये आधी आपल्या आईविषयी सांगितलं. ते म्हणाले, “आपल्या आईबद्दल काय बोलावं; तिच्यामुळेच आज अस्तित्वात आहे. आईकडील सर्व लोक अंडरवर्ल्डमधील होते. माझ्या मामाचाही अंडरवर्ल्डशी संबंध होता. मी तसा होऊ नये म्हणून आई मला घेऊन गावी गेली. जेणेकरून मी अंडरवर्ल्डमध्ये जाऊ नये.”

  • त्यानंतर नाना पाटेकरांनी मोठ्या लेकाच्या निधनाविषयी सांगितलं. ते म्हणाले, “मोठा मुलगा जन्मपासूनच आजारी होता. त्याला बरंच काही होतं. एका डोळ्याची समस्या होती, त्याला दिसत नव्हतं.
  • 4/9

    पुढे नाना म्हणाले, “मी त्याचा इतका तिरस्कार करू लागलो होतो की, त्याला पाहताच मी हा विचार करायचो की लोक काय म्हणतील. नाना पाटेकरचा मुलगा कसा आहे.”

  • “पण त्याला काय वाटतं, कसं वाटतं याचा विचार मी केलाच नाही. माझ्या मुलाबद्दल लोक काय विचार करतील, याचाच मी नेहमी फक्त विचार केला,” असं नाना पाटेकर म्हणाले.
  • 5/9

    “त्याचं दुर्वासा नाव होतं. त्यानं आमच्याबरोबर अडीच वर्ष घालवलं आणि त्यानंतर त्याचं निधन झालं,” असं नानांनी सांगितलं.

  • अत्यंत क्रोधित ऋषी दुर्वासा यांच्या नावावरून नाना पाटेकरांनी मोठ्या मुलाचं नाव ठेवलं होतं.
TOPICS
नाना पाटेकर
Nana Patekar
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News

Web Title: Marathi actor nana patekar elder son name hi die when he was two and a half years old pps

IndianExpress
  • Trump-backed bill may slap 500% tariffs on nations trading with Russia including India, China
  • Digital scam Part 2: Opening balance barely Rs 500; Rs 3.72 crore in, Rs 3.33 crore out, all in a day — no one noticed
  • How BJP has scored own goal over Hindi vs Marathi row, galvanised Thackerays
  • How young Indians are finding escapism in Manga
  • Law College Rape Case: One TMC leader apologises, another sparks fresh outrage
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.