• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ashok saraf home unique nameplate connection to ashi hi banwa banwi movie sva

Photos : अशोक सराफ यांच्या घराची हटके नेमप्लेट पाहिलीत का? त्यावरचा खास मजकूर एकदा पाहाच

अशोक सराफ यांच्या घराबाहेर आहे हटके अन् आगळीवेगळी नेमप्लेट! फोटो एकदा पाहाच

Updated: June 26, 2024 16:57 IST
Follow Us
  • ashok saraf home unique nameplate
    1/9

    मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. ( फोटो सौजन्य : निवेदिता सराफ इन्स्टाग्राम )

  • 2/9

    गेल्या काही महिन्यांमध्ये या ज्येष्ठ कलावंताला अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ( फोटो सौजन्य : निवेदिता सराफ इन्स्टाग्राम )

  • 3/9

    नुकतेच काही लोकप्रिय मराठी कलाकार अशोक सराफ यांच्या घरी गेले होते. ( फोटो सौजन्य : लोकेश गुप्ते इन्स्टाग्राम )

  • 4/9

    सुनील बर्वे, लोकेश गुप्ते, वंदना गुप्ते असे सगळे कलाकार यावेळी उपस्थित होते. ( फोटो सौजन्य : लोकसत्ता संग्रहित)

  • 5/9

    याचदरम्यान, अभिनेते सुनील बर्वे यांनी अशोक व निवेदिता सराफ यांच्यासाठी एक खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ( फोटो सौजन्य : निवेदिता सराफ)

  • 6/9

    सुनील बर्वेंची ही खास पोस्ट अशोक सराफ यांच्या घरावरच्या नावाच्या पाटीसाठी आहे. ( फोटो सौजन्य : लोकसत्ता संग्रहित)

  • 7/9

    अशोक सराफ यांच्या घराच्या नेमप्लेटचं मराठी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाशी खास कनेक्शन आहे. ( फोटो सौजन्य : निवेदिता सराफ)

  • 8/9

    “धनंजय माने इथेच राहतात…श्री. अशोक सराफ ( द वरजिनल हास्यसम्राट )” असा मजकूर या नावाच्या पाटीवर लिहिण्यात आला आहे. ( फोटो सौजन्य : सुनील बर्वे)

  • 9/9

    सुनील बर्वे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये अशोक सराफ यांच्या दारावरची नेमप्लेट लक्ष वेधून घेते. ( फोटो सौजन्य : सुनील बर्वे)

TOPICS
अशोक सराफAshok SarafमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ashok saraf home unique nameplate connection to ashi hi banwa banwi movie sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.