• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. orry shared photos from anant ambani radhika merchant second pre wedding dvr

ओरीने शेअर केले अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगमधील खास PHOTOS, म्हणाला, “बटरफ्लाय…”

ओरीने घातलेल्या बटरफ्लाय मास्कने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Updated: June 27, 2024 18:37 IST
Follow Us
  • Orry shared photos with radhika merchant from anant ambani and her second pre wedding
    1/9

    सोशल मिडिया स्टार ओरहान अवतारमणी उर्फ ओरी कायम चर्चेत असतो.

  • 2/9

    ओरीने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या दुसर्‍या प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी लावली होती.

  • 3/9

    या सोहळ्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 4/9

    ओरीने या सोहळ्यासाठी खास काळ्या रंगाचा टक्सिडो(tuxedo) घातला होता.

  • 5/9

    या सूटवर ओरीने घातलेल्या बटरफ्लाय मास्कने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. तर “बटरफ्लाय, बटरफ्लाय…” हे कॅप्शन ओरीने या फोटोंना दिलं आहे.

  • 6/9

    ओरीच्या या कलरफूल, डायमंड वर्क असलेल्या बटरफ्लाय मास्कची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

  • 7/9

    लवकरच अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका मर्चंटबरोबर ओरीने फोटो शेअर केला आहे.

  • 8/9

    अनंत-राधिकाचा हा प्री-वेडिंग सोहळा क्रूझवर पार पडला.

  • 9/9

    २९ मे ते १ जून दरम्यान इटली ते फ्रान्स प्रवास करत हा भव्य सोहळा पार पडला. (All Photos- orry/Instagram)

TOPICS
अनंत अंबानीAnant Ambaniफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Orry shared photos from anant ambani radhika merchant second pre wedding dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.