• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. muramba tv serial fame actor shashank ketkar small sister deeksha ketkar information photos sdn

Photos: ‘मुरांबा’ मालिकेतील शशांक केतकरच्या सख्ख्या छोट्या बहिणीला पाहिलात का?

शशांकच्या बहिणीचं नाव दीक्षा केतकर असं आहे.

Updated: June 28, 2024 13:26 IST
Follow Us
  • Shashank Ketkar Deeksha Ketkar
    1/12

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

  • 2/12

    या मालिकेत अभिनेता शशांक केतकर ‘अक्षय मुकादम’ची भूमिका साकारत आहे.

  • 3/12

    ‘मुरांबा’ मालिकेत प्रेक्षकांना आंबट-गोड लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे.

  • 4/12

    शशांकची छोटी सख्खी बहीणदेखील अभिनेत्री आहे.

  • 5/12

    शशांकच्या बहिणीचं नाव दीक्षा केतकर असं आहे.

  • 6/12

    दीक्षाने सोनी मराठीवरील ‘तू सौभाग्यवती हो!’ मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.

  • 7/12

    बालकलाकार म्हणून दीक्षाने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवले.

  • 8/12

    दीक्षाने अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले आहे.

  • 9/12

    न्यूयॉर्कमध्ये दीक्षाने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे.

  • 10/12

    दीक्षा इन्स्टाग्रामवर सक्रिय असून चाहत्यांबरोबर फोटो आणि रील व्हिडीओ शेअर करत असते.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : शशांक केतकर आणि दीक्षा केतकर/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : काळा स्ट्रॅपलेस ब्लाऊजमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा बोल्ड अंदाज)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Muramba tv serial fame actor shashank ketkar small sister deeksha ketkar information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.