-
अभिनेत्री संजीदा शेख सध्या चर्चेत आहे.
-
संजीदा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
-
संजीदाने नुकतेच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर बिकीनीवरील फोटो शेअर केले आहेत.
-
गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या स्वीमसूटमध्ये संजीदा दिसतेय.
-
संजीदाचे स्विमिंगपूलमधील हे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत.
-
संजीदाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी- द डायमंड बझार’ या वेब सीरिजमध्ये संजीदा शेवटची झळकली होती.
-
या वेब सीरिजमध्ये संजीदाने वहीदा ही भूमिका साकारली आहे. (All Photos- iamsanjeeda/Instagram)
-
(हेही पाहा: T-20 Worldcup: “दिल जीत लिया…”, सलमान खान, रणवीर सिंग ते विकी कौशल; ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी केलं भारतीय संघाचं कौतुक, भावुक होत म्हणाले…)
‘हीरामंडी’ फेम संजीदा शेखचा बोल्ड अंदाज चर्चेत, बिकिनीमधील PHOTOS व्हायरल
संजीदाचे स्विमिंगपूलमधील हे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत.
Web Title: Heeramandi fame sanjeeda shaikh shared bikini photos on social media dvr