• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kartik aaryan went to marathi director sameer vidwans reception party and shared unseen photos sva

मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या रिसेप्शनला पोहोचला कार्तिक आर्यन! फोटो शेअर करत सांगितली सुंदर लव्हस्टोरी

मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या ‘लव्हस्टोरी’चा साक्षीदार, सेटवर फुललं प्रेम! कार्तिक आर्यनने शेअर केले खास फोटो

Updated: July 1, 2024 16:16 IST
Follow Us
  • kartik aaryan went to marathi director sameer vidwans reception party
    1/9

    मराठीसह बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.

  • 2/9

    समीर विद्वांस यांनी जुईली सोनलकर यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

  • 3/9

    त्यांच्या विवाहसोहळ्यातील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 4/9

    या जोडप्याच्या रिसेप्शन पार्टीला बॉलीवूडचा स्टार अभिनेता कार्तिक आर्यनने खास उपस्थिती लावली होती.

  • 5/9

    कार्तिकने दिग्दर्शकाच्या रिसेप्शन पार्टीचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 6/9

    कार्तिकने समीर व जुईली यांच्याबरोबर ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटादरम्यान एकत्र काम केलं होतं.

  • 7/9

    समीर यांच्या रिसेप्शनचे फोटो शेअर करत कार्तिक लिहितो, “एक अशी प्रेमकथा… जी आम्ही सर्वांनी
    ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या सेटवर आमच्या डोळ्यासमोर बहरताना पाहिली.”

  • 8/9

    “समीर व जुईली तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन” अशी पोस्ट कार्तिक आर्यनने या मराठमोळ्या दिग्दर्शकासाठी शेअर केली आहे.

  • 9/9

    याशिवाय मराठी मनोरंजन विश्वातील बहुतांश सगळेच कलाकार या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. ( फोटो सौजन्य : कार्तिक आर्यन व समीर विद्वांस इन्स्टाग्राम, @shrutisbagwe )

TOPICS
कार्तिक आर्यनKartik AaryanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kartik aaryan went to marathi director sameer vidwans reception party and shared unseen photos sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.