Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. radhika merchant wore manish malhotra bandhani lehenga and mother jewellery in mameru ceremony sva

Photos : बांधणी लेहेंगा, आईचे दागिने अन्…; अंबानींच्या होणाऱ्या सुनबाईंचा ‘मामेरु’ समारंभासाठी पारंपरिक गुजराती लूक

Photos : मामेरु समारंभासाठी ‘अशी’ सजली अंबानींची होणारी सून, राधिका मर्चंटचे फोटो व्हायरल

Updated: July 4, 2024 11:34 IST
Follow Us
  • radhika merchant wore manish malhotra bandhani lehenga
    1/9

    अंबानींच्या घरी सध्या अनंत-राधिकाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.

  • 2/9

    नुकताच अँटालियावर ‘मामेरु’ समारंभ साजरा करण्यात आला.

  • 3/9

    यावेळी अंबानींची होणारी सून राधिका मर्चंटने खूपच खास लूक केला होता.

  • 4/9

    राधिकाचा मामेरु समारंभातील लेहेंगा मनिष मल्होत्राने डिझाइन केला होता.

  • 5/9

    अंबानींची होणारी सून या गुलाबी रंगाच्या बांधणी लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत होती.

  • 6/9

    या लेहेंग्यावर राधिकाने आपल्या आईचे दागिने परिधान केले होते.

  • 7/9

    भरजरी बांधणी लेहेंगा, आईचे दागिने असा पारंपरिक गुजराती लूक राधिकाने केला होता.

  • 8/9

    राधिकाच्या या लेहेंग्याच्या बॉर्डरवर खास दुर्गा मातेचा श्लोक लिहिला असल्याचं मनिष मल्होत्राने सांगितलं.

  • 9/9

    सध्या राधिका मर्चंटच्या या पारंपरिक लूकचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : डिझायनर मनिष मल्होत्रा इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Radhika merchant wore manish malhotra bandhani lehenga and mother jewellery in mameru ceremony sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.