• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. arbaaz khan and shura khan spotted outside the maternity clinic paparazzi asked about good news dvr

अरबाज खान-शुरा खान देणार लवकरच गुडन्यूज? PHOTOS VIRAL

अरबाज आणि शुरा खानच्या गुडन्यूजच्या चर्चांना उधाण

Updated: July 4, 2024 18:18 IST
Follow Us
  • Arbaaz Khan and Shura Khan spotted outside the Best Maternity Clinic paparazzi asked about good news
    1/9

    अरबाज खान आणि शुरा खान अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात.

  • 2/9

    सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

  • 3/9

    दोघं कधी रेस्टॉरंटमध्ये तर कधी शॉपिंग मॉलच्या बाहेर एकत्र फिरताना दिसतात.

  • 4/9

    पण आता हे जोडपं प्रसूती चिकित्सालयाच्या (maternity clinic) बाहेर दिसलं आहे.

  • 5/9

    अरबाज आणि शुरा मंगळवारी संध्याकाळी प्रसूती चिकित्सालयामधून बाहेर पडताना दिसले.

  • 6/9

    पापाराझींनी त्यांना गुडन्यूजबद्दल प्रश्नदेखील विचारला परंतु, दोघांनी या प्रश्नावर मौन पाळलं.

  • 7/9

    यामुळे हे कपल लवकरच गुडन्यूज देईल अशी चर्चा आहे.

  • 8/9

    दरम्यान, अरबाज खान आणि शुरा खान यांनी २४ डिसेंबर २०२३ रोजी निकाह केला. (All Photos- Social Media)

  • 9/9

    (हेही पाहा: “सांवले रंग का…”, रिंकू राजगुरूचं काळ्या साडीतील फोटोशूट चर्चेत, अभिनेत्री म्हणाली…)

TOPICS
अरबाज खानArbaaz Khanफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Arbaaz khan and shura khan spotted outside the maternity clinic paparazzi asked about good news dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.