• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. this bollywood actor will soon make debut in south film industry see photos arg

‘हे’ बॉलिवूड कलाकार लवकरच करणार दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण, ‘या’ सिनेमांमध्ये दिसणार मुख्य भूमिकेत; पाहा फोटो

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आगामी सिनेमांद्वारे काही बॉलीवूड कलाकार पदार्पण करण्याची चर्चा आहे. जाणून घेऊया या बद्दल.

July 5, 2024 22:35 IST
Follow Us

    bollywood-stars-south-industry-debut-upcoming-movies
    बॉलीवूड कलाकार अनेकदा आपल्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत असतात. (फोटो : दीपिका पदुकोण /इन्स्टाग्राम)
    काही बॉलीवूड कलाकारांनी नुकतेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी देखील ठरले. (फोटो : दिशा पटानी/इन्स्टाग्राम)
    दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आगामी सिनेमांद्वारे काही बॉलीवूड कलाकार पदार्पण करण्याची चर्चा आहे. जाणून घेऊया या बद्दल. (फोटो : जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)
    अभिनेत्री जान्हवी कपूर ‘देवरा’ या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या तेलुगु चित्रपटात सैफ अली खान आणि श्रुती मराठे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. (फोटो : जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)
    ‘ओजी’ चित्रपटातील अभिनेता इमरान हाश्मीचा फर्स्ट लुक सध्या चर्चेत आहेत. या आगामी चित्रपटात अभिनेता ओमी भाऊ नावाच्या गँगस्टरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातून इमरान तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. (फोटो : इमरान हाश्मी/इन्स्टाग्राम)
    ‘कांगुवा’ या चित्रपटाद्वारे अभिनेता बॉबी देओलचे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. (फोटो : बॉबी देओल/इन्स्टाग्राम)
    शनाया कपूर अभिनेते मोहनलाल सोबत आगामी चित्रपट ‘वृषभा’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. (फोटो : शनाया कपूर/इन्स्टाग्राम)
    अभिनेत्री रकुल प्रीत सिंग बहुप्रतिक्षित ‘हिंदुस्तान-२’ मध्ये अजय देवगण आणि कमल हासन यांच्या सोबत दिसणार आहे. (फोटो : रकुल प्रीत सिंग/इन्स्टाग्राम)
  • 1/9

    (हे ही पाहा : वीकेंडला मनोरंजनाची धमाल, OTT वर बहुप्रतीक्षित चित्रपटांसह ‘या’ वेबसीरिज होणार प्रदर्शित; जाणून घ्या यादी)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: This bollywood actor will soon make debut in south film industry see photos arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.